Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘देवमाणसा’ला बरं कर, सर्वत्र एकच प्रार्थना

06-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

कॉंग्रेसचे ज्येेष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रकृती स्वास्थासाठी राज्यभरात नेते प्रार्थना करत असून सोशल मिडियावरुन ‘देवमाणसा’ला बरे कर, देवा कृपा कर..., अशा आशयाच्या पोस्ट हितचिंतक व राजकीय कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रार्थना करत असून आपापल्या पध्दतीने नेत्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. डॉक्टर जरी त्यांच्यावर सर्व उपचार करत असले तरी श्रध्दा म्हणून सर्वत्र प्रार्थना सुरुच आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter