Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत आजपासून दुर्गामाता दौड

09-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानच्यावतीने सांगलीतील मारूती चौकातील शिवतिर्थ येथून आज बुधवार दि. १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडे पाच वाजता दुर्गामाता दौडीस प्रारंभ होणार असून १८ ऑक्टोबर रोजी या मोहिमेचा समारोप होईल अशी माहिती संघटनेचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.

चौगुले यांनी म्हटले आहे की, दुर्गामाता दौडमध्ये धारकरी, नागरिक, शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतात. छ. शिवाजी महाराज, धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या आदर्श मार्गावर वाटचाल करण्याचा संदेश देण्याचे कार्य ८ पान ५ वर..

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter