Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सुहास बाबर यांचा वाढदिवस उत्साहात

13-Oct-2018 : विटा / प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त उपाध्यक्ष सुहास बाबर यांना राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, युवक नेते रोहित आर. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, जिल्हा परिषद कॉंग्रेस पक्षप्रतोद सत्यजित देशमुख , शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील, बांधकाम सभापती अरुण राजमाने, जि. प. सदस्य अश्‍विनी पाटील, प्रमोद शेंडगे, सुरेखा जाधव, जितेंद्र पाटील, प्राजक्ता कोरे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

उपाध्यक्ष सुहास बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी विटा येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खानापूर पंचायत समितीच्या सभापती मनीषा बागल, जिल्हा परिषद सदस्या सुलभा अदाटे, उपसभापती बाळासाहेब नलवडे, खानापूर पं. स. सदस्य सारिका माने, महावीर शिंदे, सयाजीनाना बाबर, प्रकाशशेठ बागल, ढवळेश्‍वरचे उपसरपंच दिलीपअण्णा किर्दत, महादेव किर्दत, तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य किरणदाजी पाटील, पप्पूदाजी कदम,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter