Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बुर्लीत चाकूने भोसकून तरूणाचा खून

19-Oct-2018 : पलूस /प्रतिनिधी

बुर्ली (ता .पलूस) येथील गजबजलेल्या चौकात एका बावीस वर्षीय युवकाचा दस़र्‍याच्या दिवशीच एकाने चाकूने भोसकून खून करण्याचा प्रकार घडला. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. एका चौकात दुर्गा देवीची मिरवणूक तर दुसर्‍या चौकात खूनाची घटना घडल्याने बुर्ली परिसरात खळबळ उडाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter