Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्कुटरच्या डिक्कीतून सव्वा लाख पळविले

29-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

मटण मार्केट जवळील फिरोज संगतरास यांच्या दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २० हजार रूपयांची रोकड पळविली.

वखार भागातील पंजाब नॅशनल बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. याबाबत संगतरास हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता साहेब आल्याशिवाय तक्रार घेणार नाही, असे उत्तर मिळाल्याने संगतरास बराच काळ शहर पोलीस ठाण्यात बसून होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter