Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गादी कारखान्याला आग दीड लाखाचे नुकसान

29-Jan-2019 : सांगली / प्रतिनिधी

गादी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागून सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

अधिक माहिती अशी; विजयनगर परिसरात इम्रान सलीम नदाफ (रा. अष्टविनायक कॉलनी, गल्ली नं. ६) हे कुटुंबासह राहतात. घराच्या परिसरातच त्यांचा गादी तयार करण्याचा कारखाना आहे. पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारखान्यातून धूर येत असल्याचे

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter