Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तडीपार गुंड सांगलीत जेरबंद

09-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

तडीपार केल्यानंतरही तडीपारी आदेशाचा भंग करून सांगली शहरात दाखल झालेला सराईत गुंड कुणाल दिलीप गालिंदे (वय ३२, रा.आरवाडे हायस्कूल जवळ, सांगली) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली .

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter