Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
उदगाव येथे ट्रॅक्टर - दुचाकी अपघात : सांगलीचा तरुण ठार

15-Mar-2019 : जयसिंगपूर / प्रतिनिधी

येथील सांगली रस्त्यावरील उदगाव गावाच्या हद्दीतील खोत पेट्रोल पंपासमोर ऊसाने भरलेल्या टॅ्रक्टर ट्रॉलीला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून बाजूपट्टीवरून रस्त्यावर येत असताना मोटरसायकल स्लीप झाली, त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडल्याने सांगलीचा तरूण जागीच ठार झाला. मोहसीन शाबीर मुल्ला (वय ३५ रा. गणेशनगर, १०० फुटीरोड, सांगली) असे त्याचे नाव आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter