Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
६२ लाखांचा गंडा : व्यापार्‍यावर गुन्हा

02-Apr-2019 : विटा / प्रतिनिधी

येथील यंत्रमाग व्यावसायिकाकडून कापड खरेदी करुन त्याची ६२ लाख १३ हजार ६०८ रूपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील कापड व्यापार्‍यावर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राकेश बन्सल (धानुका) (रा.काळबादेवी रोड, मुंबई) असे त्याचे नाव आहे. याबाबत किरण रामचंद्र हुले (रा.विटा) यांनी आज (मंगळवारी) फिर्याद दिली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter