09-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
मुंबईसह बाहेरून आलेल्या व्यक्तिंमुळे सांगलीत कोरोनाचा धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अंतर्गत बंदोबस्त कमी करून जिल्ह्याच्या सीमेवरील बंदोबस्तात वाढ करावी, यासाठी लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे केली.
नुकतीच सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली.
|