11-May-2020 : मिरज /प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील शिपूर येथील शुुभम् सुरेश कोष्टी (वय २१) या तरूणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम् कोेष्टी सकाळी लाईट आली म्हणून ऊसाला पाणी पाजण्यासाठी म्हणून बोअर चालू करण्यासाठी म्हणून पत्र्याच्या पेटीतील बटन चालू करण्यासाठी गेला.
|