28-Jun-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
श्र सांगली : सांगली-मिरज मार्गावरील भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णास पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेची दुचाकी पार्किंगमध्ये लावली असताना त्याचे लॉक तोडून चोरल्याची घटना काल शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अर्चना सुनील कांबळे (वय ३८) यांनी विश्रामबाग पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|